Thursday, August 14, 2008

shri guruji

राष्ट्रऋषी श्रीगुरुजी श्रीगुरुजी! श्री. माधव सदाशिव गोळवलकर! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक. 1940 – 1973 या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मुलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.courtsey golwalkarguruji.org

No comments: